झी मराठीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या या आठवड्यात कौशल इनामदार आणि संजय जाधव यांनी हजेरी लावली. शिवाय चिमुरड्यांच्या गाण्यांना त्यांनी दाद ही दिली. यावेळी स्पर्धकांनी वेगवेगळ्या ढंगाची सुरेल गाणी गात परीक्षकांसह सगळ्यांचीच मन जिंकली. ऐकुया या आठवड्याची स्पर्धकांची सुरेल गाणी. reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale